MH O NEWS
MH O NEWS
  • 424
  • 5 381 644
मुंबई गोवा महामार्गावरील प्रश्नावरून मंत्री रवींद्र चव्हाण संतापले का ? का ? लागली मिरची
मुंबई गोवा महामार्गावरील प्रश्नावरून मंत्री रवींद्र चव्हाण संतापले का ? का ? लागली मिरची#MH O NEWS #mhonews #shorts #NEWS #news #hiwe #mahamarg
Переглядів: 2 984

Відео

या चंगू मंगुना मी घाबरत नाही गुहागर मतदार संघाचे शतशः आभार - भास्कर जाधव #shivsena #bjp
Переглядів 1,1 тис.14 днів тому
या चंगू मंगुना मी घाबरत नाही गुहागर मतदार संघाचे शतशः आभार - भास्कर जाधव#MH O NEWS #mhonews #shorts #NEWS #news #shivsena #bjp #nileshrane #niteshrane #narayanrane
विधानसभेत उदय सामंतला रत्नागिरीत पाडणार आणि वैभव नाईकला सिंधुदुर्गात पाडणार - निलेश राणे
Переглядів 79 тис.14 днів тому
विधानसभेत उदय सामंतला रत्नागिरीत पडणार आणि वैभव नाईकला सिंधुदुर्गात पडणार - निलेश राणे #MH O NEWS #mhonews #shorts #NEWS #news
उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन निलेश व नितेश राणे यांची मागितली माफी #शिवसेना #bjp
Переглядів 56 тис.21 день тому
उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन निलेश व नितेश राणे यांची मागितली माफी #MH O NEWS #mhonews #shorts #NEWS #news
मला पाडायचा जानी जानी प्रयत्न केला त्यांचा मी करेक्ट कार्यक्रम करणार - नारायण राणे
Переглядів 53 тис.21 день тому
मला पाडायचा जानी जानी प्रयत्न केला त्यांचा मी करेक्ट कार्यक्रम करणार - नारायण राणेची पत्रकार परिषदेत घोषणा #news #MH O NEWS #mhonews #shorts #NEWS #news
अखेर नारायण राणे जिंकले ४७८५८ मतांनी केला विनायक रावांचा पराभव काढली भव्य मिरवणूक #शिवसेना #bjp
Переглядів 45 тис.21 день тому
#MH O NEWS #mhonews #shorts #NEWS #news अखेर नारायण राणे जिंकले ४७८५८ मतांनी केला विनायक रावांचा पराभव #शिवसेना #bjp
रत्नागिरीच्या हायटेक एस.टी .स्थानकाचे काम युद्ध पातळीवर सुरु
Переглядів 50Місяць тому
रत्नागिरीच्या हायटेक एस.टी .स्थानकाचे काम युद्ध पातळीवर सुरु #MH O NEWS #mhonews #shorts #NEWS #news
उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली शिवसेना - अमित शाहानी उद्धव ठाकरेंवर केला वार #amitshah #bjp
Переглядів 63Місяць тому
उद्धव ठाकरेंची शिवसेना नकली शिवसेना आहे - अमित शाहानी उद्धव ठाकरेंवर केला वार ...#MH O NEWS #mhonews #shorts #NEWS #news #amitshah #bjp
अब की बार मोदी तडी पार - उद्धव ठाकरे यांचा नारा #shivsena #bjp #uadhavtakare
Переглядів 212 місяці тому
अब की बार मोदी तडी पार - उद्धव ठाकरे यांचा नारा अब की बार मोदी तडी पार - उद्धव ठाकरे यांचा नारा #MH O NEWS #mhonews #shorts #NEWS #news
चिऊ ताई चिऊ ताई दार उघड - भास्कर जाधवांचा षटकार #bhskarjadhav #shvsena #bjp
Переглядів 792 місяці тому
चिऊ ताई चिऊ ताई दार उघड - भास्कर जाधवांचा षटकार #MH O NEWS #mhonews #shorts #NEWS #news
भारतीय जनता पार्टी देशातील १ नंबरची चोर पार्टी - विनायक राऊत #shivsena #bjp
Переглядів 392 місяці тому
भारतीय जनता पार्टी देशातील १ नंबरची चोर पार्टी - विनायक राऊत #MH O NEWS #mhonews #shorts #NEWS #news
उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेतील चेहरे पट्टीवरून विनायक राऊत यांचा विजय निच्चीत #shivsena
Переглядів 8022 місяці тому
उदय सामंत यांच्या पत्रकार परिषदेतील चेहरे पट्टीवरून विनायक राऊत यांचा विजय निच्चीत#MH O NEWS #mhonews #shorts #NEWS #news #bjp
पेटत्या आगीतून वेड्यासारखी धावतात लोक ....
Переглядів 302 місяці тому
पेटत्या आगीतून वेड्यासारखी धावतात लोक ....
कोकणातील पोरांनी गाजवली मुंबईत जाऊन पालखी नृत्य स्पर्धा ...कशी ते पहा !!!!
Переглядів 792 місяці тому
कोकणातील पोरांनी गाजवली मुंबईत जाऊन पालखी नृत्य स्पर्धा ...कशी ते पहा !!!!
विनायक राउताला मी घरी बसवणार - नारायण राणे गरजले #narayanrane #bjp
Переглядів 9292 місяці тому
विनायक राउताला मी घरी बसवणार - नारायण राणे गरजले #narayanrane #bjp
मी कोणालाच घाबरत नाही ...रत्नागिरी सिंदुदुर्ग मतदार शिवसेनेचाच हक्क उदय सामंत #uady #shvsena
Переглядів 1632 місяці тому
मी कोणालाच घाबरत नाही ...रत्नागिरी सिंदुदुर्ग मतदार शिवसेनेचाच हक्क उदय सामंत #uady #shvsena
राजापूरच्या गंगेचे आगमन झाले ......हो राजापूरची गंगा आणि त्या संदर्भातील कथा #rajapuarganaga
Переглядів 852 місяці тому
राजापूरच्या गंगेचे आगमन झाले ......हो राजापूरची गंगा आणि त्या संदर्भातील कथा #rajapuarganaga
आमच सरकार आल की या अधिकार्यांना कायद्याचे फटके दिल्याशिवाय शांत बसणार नाही - उद्धव ठाकरे
Переглядів 373 місяці тому
आमच सरकार आल की या अधिकार्यांना कायद्याचे फटके दिल्याशिवाय शांत बसणार नाही - उद्धव ठाकरे
येणाऱ्या निवडणुकीत या चंगू मंगूना आणि कोंबडी चोराला धडा शिकवल्या शिवाय गप्प बसणार नाही -भास्कर जाधव
Переглядів 2603 місяці тому
येणाऱ्या निवडणुकीत या चंगू मंगूना आणि कोंबडी चोराला धडा शिकवल्या शिवाय गप्प बसणार नाही -भास्कर जाधव
रत्नागिरी बसस्थानाकाचे काम प्रियंका वाईन मार्टचे मालक संतोष तावडे यांना १५ ऑगस्ट पर्यंत होणारपूर्ण
Переглядів 593 місяці тому
रत्नागिरी बसस्थानाकाचे काम प्रियंका वाईन मार्टचे मालक संतोष तावडे यांना १५ ऑगस्ट पर्यंत होणारपूर्ण
रत्नागिरी जिल्ह्यातील १९ शाळांना आदर्श शाळा पुरस्कार जाहीर
Переглядів 243 місяці тому
रत्नागिरी जिल्ह्यातील १९ शाळांना आदर्श शाळा पुरस्कार जाहीर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार योगेश कदम यांचे केले तोंडभरून कौतुक मंत्रिपद पक्के #dapoali
Переглядів 543 місяці тому
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार योगेश कदम यांचे केले तोंडभरून कौतुक मंत्रिपद पक्के #dapoali
सिडकोच्या माध्यमातून कोकण लुटायचा सरकारचा प्रयत्न - खासदार विनायक राऊत
Переглядів 763 місяці тому
सिडकोच्या माध्यमातून कोकण लुटायचा सरकारचा प्रयत्न - खासदार विनायक राऊत
आमचा विश्वासघात केलात तर याद राखा रामदास कदमांचा भाजपला सज्जड दम #ramadaskadam
Переглядів 563 місяці тому
आमचा विश्वासघात केलात तर याद राखा रामदास कदमांचा भाजपला सज्जड दम #ramadaskadam
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवर भाजप मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या दाव्याने रत्नागिरीत खळबळ
Переглядів 663 місяці тому
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेवर भाजप मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या दाव्याने रत्नागिरीत खळबळ
रामदास कदमांची भास्कर जाधव व उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका
Переглядів 2733 місяці тому
रामदास कदमांची भास्कर जाधव व उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका
हिम्मत असेल तर सुनील तटकरेंनी मला हरवून दाखवाव सुनील तटकरेंचे आता शेवटचे दिवस बाकी - अनंत गीते
Переглядів 1483 місяці тому
हिम्मत असेल तर सुनील तटकरेंनी मला हरवून दाखवाव सुनील तटकरेंचे आता शेवटचे दिवस बाकी - अनंत गीते

КОМЕНТАРІ

  • @abhijitgavkar9349
    @abhijitgavkar9349 7 годин тому

    कारवाई करा त्याच्यावरती

  • @SunilChavan-gt9ss
    @SunilChavan-gt9ss 8 годин тому

    येणाऱ्या निवडणुकीला ह्यांना मतेच देऊ नका

  • @SunilChavan-gt9ss
    @SunilChavan-gt9ss 8 годин тому

    एक्स्प्रेशन देण्यासाठी याला लाज पण वाटत नाही

  • @nisha280
    @nisha280 9 годин тому

    सगळ्याच क्षेत्रातील खाते ही मलई खात आहेत त्यांना सामान्य माणसांच्या कष्टाचे, हालाचे काहीही संबंध नाही. नवीन योजना येतात, त्या एजंट व तेथील खात्यातील कर्मचाऱ्यांच्या लाभासाठी उपयोगी आहेत.

  • @santoshnaik-iz4ue
    @santoshnaik-iz4ue 9 годин тому

    रामायण महाभारतातील कथा सांगण्यापेक्षा रस्ता पुर्ण कधी होणार ते सांगा. तुम्ही कोकणातील व्यक्ती असुन सुद्धा रस्ता वेळेत पूर्ण करु शकत नाही????

  • @siddhikanar8605
    @siddhikanar8605 9 годин тому

    कोकणात कुणी. भाजपला मत देऊ नका

  • @siddhikanar8605
    @siddhikanar8605 9 годин тому

    मुंबई गोवा हायवे. कधी होणार. हे. नक्की कुणालाच माहित नाही.

  • @user-yp7ol9ft5n
    @user-yp7ol9ft5n 10 годин тому

    भ्रष्टाचारी जमावडा पार्टीच्या आमदारांना कोणी प्रश्न विचारायचे नाहीत, फक्त दादा गिरी सुरु आहे. 😡😡😡 🚩🔥

  • @prakashbowalekar4781
    @prakashbowalekar4781 10 годин тому

    Comision

  • @nitinwalavalkar5093
    @nitinwalavalkar5093 5 днів тому

    कोकण आपलाच आहे . चला निदान नारायण राणे लोक प्रतीनीधी आहेत. कोकणी माणसा चा नेता आहे आणि आहे दम. चिरीमिरी खात नाही हो. फुकट काम होतात.आणि आता तर ताकद वाढली .कामे सांगा आणि निधी मिळवा .आणि खास करून कुडाळ ते कोल्हापूर पर्यन्त. काम करनारा नेता. बस

  • @deepakparadhi829
    @deepakparadhi829 6 днів тому

    Evadhya udya Maru naka

  • @sangrampatil2378
    @sangrampatil2378 6 днів тому

    Nilya tuja darucha time zhala,ja

  • @priyankashelar611
    @priyankashelar611 7 днів тому

    शिंदे शिवसेनेला आव्हान केल तर शिवसेनेचे मतं मिळेल काय? असं करू नका. युती धर्म पाळा. लोकसभेच्या निवडणुकीत हेच झालं..

  • @sandeepkumbhar5053
    @sandeepkumbhar5053 7 днів тому

    पुढील आमदार उद्धव ठाकरे चाच असेल, जय महाराष्ट्र

  • @vireshnagvekar3610
    @vireshnagvekar3610 9 днів тому

    सामंत साहेब राणे साहेब एकत्र राहून कोकणाचा विकास करा जय महाराष्ट्र साहेब

  • @naredrapatil9396
    @naredrapatil9396 11 днів тому

    सामंत उबाठा नाही शिव सेना म्हण शिव सेना उद्धव ठाकरे ची तुमचा तो गट आहे तुमच्या पेक्षा उद्धव ठाकरे चे जास्त खासदार द्या आता चिन्ह आणि नाव

  • @vijaypatne2233
    @vijaypatne2233 11 днів тому

    वैभव नाईक पुन्हा उडणार

  • @swapnilgawde5903
    @swapnilgawde5903 11 днів тому

    As. Bolna. Kela. Tar. Ha. Ahnkar. Tumhla. Vidhan. Sabhet. Bhari. Padel. Saheb. Aata. Saheb. Jinkle. To. Aanaad. Ghya. As. Bolna. Karun. Tumhi. Swattachta. Ch. Payavar. Dhoonda. Marun. Gheu. Naka. Ahankar. Bara. Nave. Mothya. Saheba. Ni. Pan. Asch. Bole. Hote. Ki. Dev. Aala. Tari. Mala. Padu. Sakt. Nai. Aani. Shevti. Kay. Zal. Tevha. Pls. As. Vagu. Naka

  • @swapnilgawde5903
    @swapnilgawde5903 11 днів тому

    Back. Ground. Music. Kashla. Detatat. Zak. Maryla

  • @user-nh1tn7oc3y
    @user-nh1tn7oc3y 12 днів тому

    Nikami netyane 11sit anlya nivdun asa nikamipana dev karo sarvankde aso yalach kharr aatmanirbhar mhantat

  • @TanishkTodankar
    @TanishkTodankar 12 днів тому

    साहेब लांजा मतदार संघ सुद्धा भाजपचा च आहे.. तो पहिला घ्या ,, राजन साळवी ला demotion द्या..

  • @ramchandraparab1193
    @ramchandraparab1193 12 днів тому

    ज्यानि महाराष्ट्र चा मुख्यमंत्री केला त्याला हे विसरले सामंत ला असच पाहिजे पण 100टंके वैभव नाईक निवडून येणार हे राणे तुझ्या बापाला हरवले हे लक्षात ठेवा जय महाराष्ट्र जय शिवराय जय शंभुराजे जय बाळासाहेब ठाकरे शिवसेना

  • @swadgandhkitchen6404
    @swadgandhkitchen6404 12 днів тому

    पैसा खुप वाटला आहे तेव्हा आम्हीं Mumbai Varun गावी होतो , सगळे लोक सांगत होते.आपले लोक घाबरून मतदान करतात.

  • @user-en8hn8vk2j
    @user-en8hn8vk2j 12 днів тому

    Ye amhi pan vatbaghtoy ...रत्नागिरीत एकच सामंत बंधू ...

  • @sadgurunaik263
    @sadgurunaik263 12 днів тому

    कोकणचा एक वाघ वैभव नाईक 101

  • @ganeshsatavse3333
    @ganeshsatavse3333 13 днів тому

    Nilesh Rane 100/:

  • @MahadevSawant-sc5xc
    @MahadevSawant-sc5xc 14 днів тому

    वैभव नाईक साहेब यनार आहेतः निवडुन येणार

  • @shaileshshejwal6332
    @shaileshshejwal6332 14 днів тому

    तु दोन वेळा पडलास त्याच काय...😮

  • @asitaschannel690
    @asitaschannel690 14 днів тому

    Vaibhav Saheb Jai ho

  • @Raysons2232
    @Raysons2232 15 днів тому

    चरस गांजा पिऊन डोळे बाहेर आलेत 😅😅

  • @ulhasnaik6779
    @ulhasnaik6779 15 днів тому

    Who r u

  • @user-ju8pj3ek9e
    @user-ju8pj3ek9e 15 днів тому

    Saheb ek kam kara na tumhi vaibhav saheban virodhat ubhe raha nahi nitesh sahebana Ratnagiri tun ube kar mag kas kay cear hoil

  • @dineshkadam2925
    @dineshkadam2925 15 днів тому

    निवडणूक सर्व पक्षीयांच्या माध्यमातून लढवून जिंकलात वास्तविक पाहता कोकणात bjp ला घंटा पण कोणी विचारत नाही,लोकांना खरंच bjp ने जे फोडाफोडीचे राजकारण केले ते बिलकुल आवडलेले नाही,लोक आमदारांना डायरेक्ट तुमच्यावेळी मदत करू पण आताच्या घडीला लबाड bjp नको म्हणून तोंडावर बोलुन राहिले शहाणपण तुमच्यात असेल तर ह्याला पाडणार त्याला पाडणार ही भाषा बरोबर नाही राणेसाहेब निवडून आले हेच महत्वाचे.

  • @rajendrawavaliye387
    @rajendrawavaliye387 15 днів тому

    पैशांच्या जीवावर हे सगळं चाललंय

  • @shantaramwadekar3990
    @shantaramwadekar3990 15 днів тому

    उदय सामंत घे तुझ्यावर उडून,कारण ही बेडकं जर बाळासाहेबांची झाली नाही.तर ती कोणाचीच होणार नाही.

  • @santoshshirodkar6935
    @santoshshirodkar6935 15 днів тому

    वाघाची खरी डरकाळी कोकणातच जाणवते.बरेच वर्षे मुंबई गोवा हायवे बनतो आहे.पण आपल्या सिंधुदुर्गातच पुर्ण झाला आहे.ह्यामुळेच हे सर्व सिद्ध होत.माझ तुझ करु नका समोरच्याची कुवत ओळखा.आपोआप विकास होतो.

  • @santoshshirodkar6935
    @santoshshirodkar6935 15 днів тому

    साहेब काहीतरी उद्योग धंदे कोकणात घेवुन या.रस्ते चांगले करा.सर्व जनता तुमच्या मागे आहे.

  • @santoshshirodkar6935
    @santoshshirodkar6935 15 днів тому

    कोकणाचा विकास फक्त राणेसाहेबच करु शकतात.बाकी सगळे नावाला आहे.मागची दहा वर्षे काही काम झाल अस वाटल नाही.

  • @dipankarraul8501
    @dipankarraul8501 16 днів тому

    उदय सामंत ला पाडा

  • @M.R.1988
    @M.R.1988 16 днів тому

    ये बाबा तू दशावतार सारखा वागतोयस.

  • @sunilnevrekar4830
    @sunilnevrekar4830 16 днів тому

    😂😂😂

  • @mayamogam4590
    @mayamogam4590 16 днів тому

    kame kara lokanchi

  • @rajannarvekar4995
    @rajannarvekar4995 16 днів тому

    Gapp re

  • @surajsatam802
    @surajsatam802 16 днів тому

    म्हणूनच कणकवली ला आला नाहीस....

    • @manojbartakke4325
      @manojbartakke4325 16 днів тому

      त्यांच्या कडे रत्नागिरी रायगड चि जबाबदारी होती

  • @eknathmdesale1383
    @eknathmdesale1383 16 днів тому

    आता निवडून दिलेपस्तावाल

  • @udaypawar9521
    @udaypawar9521 16 днів тому

    चरबी आली

  • @sudhakarjadhav3335
    @sudhakarjadhav3335 16 днів тому

    घ्या घरचा आहेर, भोगा कर्माची फळे, जागा पाडली असती तर पुढे उपयोग झाला असता

  • @ashishpawaskar1551
    @ashishpawaskar1551 16 днів тому

    Ratnagiri Senechich hoti ahe n rahil

  • @ashishpawaskar1551
    @ashishpawaskar1551 16 днів тому

    Ratnagiri..Kudal.rajapur chiplun Savarda..khed senach ninknar....bjp la gadun

  • @jitendrasurve4820
    @jitendrasurve4820 16 днів тому

    पैशाचा पाऊस पडणार हे नक्कीच पण वैभव नाईक आणि कोणताही आमदार भाजप समोर पडणार नाही.